(MH Board Result 2026) महाराष्ट्र बोर्ड १२वी निकाल 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) २ मे २०२६ रोजी एचएससी (HSC) निकाल २०२६ जाहीर करणार आहे.
मंडळाने महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२६ १० फेब्रुवारी ते १९ मार्च २०२६ या कालावधीत घेतली होती.
गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता १२वीचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला होता. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला रोल नंबर आणि आईच्या नावाने लॉग इन करणे आवश्यक आहे.
उमेदवारांना महाराष्ट्र एचएससी निकाल २०२६ तपासण्यासाठी एक थेट लिंक येथे दिली जाईल. तसेच, महाराष्ट्र इयत्ता १२वीचा निकाल तपासण्याच्या पर्यायी पद्धती खाली दिलेल्या आहेत.
1. https://results.digilocker.gov.in
4.https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
7.https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results.