(Territorial Army Rally 2025) प्रादेशिक सैन्यात 1426 पदांसाठी सैनिक भरती
Territorial Army प्रादेशिक सैन्यात सैनिक भरती २०२५ ची अधिसूचना जारी! प्रादेशिक सैन्यात सैनिक भरती २०२५: १४२६ पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा. १०वी, १२वी पात्र. ncs.gov.in वर १५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येतील. पदांचा तपशील Post Number of Posts Soldier (General Duty) 1372 Soldier (Clerk) 07 Soldier (Chef Community) 19 Soldier (Chef Spl) 03…