Drip Subsidy

(Drip Subsidy Maharashtra) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक

(Drip Subsidy Maharashtra) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन.या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन…

Read More