(BOI SO Bharti 2025) बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती 2025
BOI SO Bharti 2025 बँक ऑफ इंडियाने ११५ स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांचा तपशील Scale Post Name No. of Posts SCALE IV Posts (15 Vacancies) IV Chief Manager – IT Database Administrator 02 IV Chief Manager –…