(SBI Specialist Officers Bharti 2025) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती 2025
(SBI Specialist Officers Bharti 2025) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी भरती 2025 एसबीआयने १२२ मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदांसाठी एसबीआय स्पेशालिस्ट ऑफिसर्स भरती २०२५ ची अधिसूचना प्रकाशित केली आहे. १५ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करा. पगार ₹६४,८२०-१,०५,२८०. पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा तपासा आणि ऑनलाइन अर्ज करा लिंक येथे पहा. पदांचा…