(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ,’या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी
लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून त्या आधी ई केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी…