(PNB LBO Bharti 2025) पंजाब नॅशनल बँकेत 750 स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती
(PNB LBO Bharti 2025) पंजाब नॅशनल बँकेत 750 स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) ७५० स्थानिक बँक अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत पीएनबी वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३-११-२०२५ आहे पदांचा तपशील State Mandatory Language Proficiency Vacancy Andhra Pradesh…