(IBPS Clerk Bharti 2026) IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
IBPS Clerk Bharti इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने ११ सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कस्टमर सर्व्हिस असोसिएट (CSA) पदांसाठी – जी IBPS क्लर्क भरती म्हणून ओळखली जाते – CRP CSA-XVI, म्हणजेच १६ व्या सामायिक भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही रिक्त पदे आर्थिक वर्ष २०२७-२८ साठी असून, ऑनलाइन नोंदणी ०१.०८.२०२६ रोजी सुरू होईल पदांचा तपशील अनुक्रमांक राज्य/केंद्रशासित…