(Maharashtra Police Bharti 2025) महाराष्ट्र शासनाकडून पोलीस आणि कारागृह भरतीला मंजुरी
महाराष्ट्र शासनाने पोलीस आणि कारागृह विभागातील रिक्त जागा भरतीला मंजुरी दिली आहे. या भरती प्रक्रियेत १५,६३१ पदांसाठी भरती होणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यानच्या रिक्त जागा आणि १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या अपेक्षित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीमध्ये एकूण १५,६३१ जागा…