Election

MH Local Body Elections : राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले ; आचारसंहिता लागू

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम  अर्ज दाखल करण्याची सुरुवात: 10 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्जांची छाननी: 18…

Read More
MHADA Lottery

(MHADA Lottery) म्हाडाची पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर मध्ये 6168 घरांची सोडत: सप्टेंबर 2025

MHADA Lottery : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत एकूण ६ हजार १६८ घरांची सोडत जाहीर केली आहे.  पुणे महापालिका क्षेत्रातील १,५३८, पिंपरी महापालिका क्षेत्रातील १,५३४ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १,११४ घरे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.तसेच गेल्या ऑगस्टमध्ये काढलेल्या सोडतीतील विक्री न झालेली १,३०० घरेही यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात पुण्यातील ५३१, पिंपरीतील…

Read More