(VNMKV Bharti 2025) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये 197 पदांसाठी भरती
VNMKV Bharti 2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) ने १९७ शिपाई, कनिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत VNMKV वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २४-१२-२०२५ आहे पदांचा तपशील पदाचे नाव पोस्टची संख्या पगार (दरमहा) कनिष्ठ संशोधन सहाय्यक १७ रु. ३५,४००…