(MHADA Lottery) म्हाडाची पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर मध्ये 6168 घरांची सोडत: सप्टेंबर 2025
MHADA Lottery : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) पुणे, पिंपरी, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत एकूण ६ हजार १६८ घरांची सोडत जाहीर केली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील १,५३८, पिंपरी महापालिका क्षेत्रातील १,५३४ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १,११४ घरे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.तसेच गेल्या ऑगस्टमध्ये काढलेल्या सोडतीतील विक्री न झालेली १,३०० घरेही यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात पुण्यातील ५३१, पिंपरीतील…