(Tar Kumpan Yojana) शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना 2025
(Tar Kumpan Yojana) शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना 2025 शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वारंवार वन्य प्राणी व जनावरांमुळे पिकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी तार कुंपण योजना महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना काटेरी तार व लोखंडी खांबासाठी अनुदान मिळते. यामुळे पिकांचे संरक्षण, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत होते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही शेतकऱ्यांसाठी संरक्षण योजना आहे. या…