(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ,’या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी

Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून त्या आधी ई केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे.
  • या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं.
  • आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे

महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला असेल तर

  • ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

(Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ,’या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी

लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून त्या आधी ई केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin

Read More »

SHARE WITH

WhatsApp
Facebook
Telegram
Print
Email

JOIN OUR FAMILY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *